लातूर-लातूर जिल्हा वकील मंडळाचे सचिव अॅड.प्रदिपसिंह गंगणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ व तरूण विधीज्ञा नी त्यांचा शाल व श्रीफळ देवुन तसेच केक कापून आनंद उत्सव साजरा केला. यावेळी अध्यक्ष अॅड.महेश बामणकर, सहसचिव अॅड. गोपाळ बुरबुरे, कोषाध्यक्ष अॅड.अमोल पोतदार, ज्येष्ठ विधीज्ञ अॅड.उदय गवारे, अॅड.अभिजीत सुतार, अॅड.सुहास बेद्रे, अॅड.यशंवतराव चव्हाण, अॅड.प्रितम कांबळे, अॅड.दिपक माने, अॅड.उदय दाभाडे, अॅड.गायत्री नल्ले, अॅड.सपना कांबळे, अॅड.डी.एन.मंगले, अॅड.